आधी रिक्त पदे भरा, तरच शाळेत कामावर येऊ शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा शासनास नोटीस

कामठी ता.प्र.दी.१०:- (नागपूर):राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांकडे शासन लक्ष देत नाही किंवा त्याची सोडवणूक करीत नाही, तोपर्यंत राज्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत. असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या महामंडळाने राज्य शासनाला दिला आहे. सन २००५ पासून माध्यमिक शाळांमधील…

View More आधी रिक्त पदे भरा, तरच शाळेत कामावर येऊ शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा शासनास नोटीस

खरिपाची लगबग सुरू, शेती शिवार फुलले

  मौदा ता.प्र. शेेेतकरी आता खरिपाचे वेध लागले असून, शेती मशागतीचे कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील चित्र पालटले असून, शिवार माणसांंनी फुलले आहे. कोरोनाच्या महामारीत सर्वकाही थांबले होते. लॉकडाऊनच्या ८० दिवसांच्या कालावधीत सर्व व्यवहार ठप्प होते. त्यामुळे त्याचा परिणाम शेती व्यवसायावर झाला…

View More खरिपाची लगबग सुरू, शेती शिवार फुलले

टोळधाड निर्मुलनास ड्रोन, अग्निशम न बंब व ट्रॅक्टरचलीत यंत्राने फवारणी  

  कन्हान ता.प्र.दी.१० :- शेतक-यांच्या शेतातील पिका स टोळधाड या किटकापासुन मोठया प्र माणात नुकसान होत असल्याने कृषी विभाग व अधिका-या मार्फत यावर प्रति बंधात्मक उपायाची जनजागृती करित टोळधाड निर्मुलन करिता किटकनाशकां चे ड्रोन, अग्निशमन बंब व ट्रॅक्टर चलीत फवारणी यंत्र अश्या विविध प्रकारच्या साधनाचा वापर करून टोळधाडी…

View More टोळधाड निर्मुलनास ड्रोन, अग्निशम न बंब व ट्रॅक्टरचलीत यंत्राने फवारणी  

नाभिक समाज ११ तारखेला आंदोलन करणार

  कामठी ता. प्र.दी.१०:- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय २३ मार्च पासून बंद आहेत.त्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. असे असले तरी नाभिक समाजाने शासनास सहकार्य करून आपले व्यवसाय आज पर्यंत बंद ठेवले आहे. नाभिक एकता मंच च्या वतीने शासनास…

View More नाभिक समाज ११ तारखेला आंदोलन करणार

जागतिक पर्यावरण दिन वृक्षरोपना सह साजरा

कन्हान : – ता.प्र.दी.९:-आपात्काळ सामाजिक संघ टना व ग्रामिण पत्रकार संघ कन्हान यां च्या सयुक्त विद्यमाने कन्हान, कांद्री येथे वृक्षरोपनासह जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.        शुक्रवार ५ जुन जागतिक पर्यावरण दिन व वटपोर्णिमा निमित्य आपात्काळ सामाजिक संघटना व ग्रामिण पत्रकार सं…

View More जागतिक पर्यावरण दिन वृक्षरोपना सह साजरा

आज सिरसपेठ,गंजीपेठ येथील वीज पुरवठा बंद

नागपूर,दिनांक ९ जुन –  मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणा नंतर मधोमध येणारे वीज खांब आणि वीज वहिन्या भूमिगत करण्यासाठी  करण्यासाठी बुधवार   दिनांक १० जून   २०२० रोजी शहरातील सिरसपेठ, गंजीपेठ, भालदारपुरा येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत…

View More आज सिरसपेठ,गंजीपेठ येथील वीज पुरवठा बंद